https://ift.tt/DRBe2zd Recruitment: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शनने क्लर्क आणि पीओ पदांच्या भरतीसाठी २७ जून २०२२ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले होते. याअंतर्गत एकूण ८१०६ पदे भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये कार्यालयीन सहाय्यक आणि अधिकारी स्केल १,२,३ या पदांचा समावेश आहे. या पदांसाठी लेखी परीक्षेद्वारे भरती केली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MdALRjr
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/MdALRjr
Post a Comment