Illegal School:अनधिकृत शाळांना सव्वातीन लाखांचा दंड

https://ift.tt/017Se2z Illegal School: राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फत फेब्रुवारीमध्ये राज्यभरातील ६७४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली होती. यात नाशिक जिल्ह्यातील ३० शाळा असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पडताळणी केली असता, यापैकी काही शाळा बंद केल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात यातील अद्याप १८ शाळा अनधिकृत पद्धतीने सुरू असून, त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत आरंभण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IajHmeF

Post a Comment

Previous Post Next Post