NHAI Job 2022: भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणात भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

https://ift.tt/RYKEkhq Job 2022: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या एकूण ५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/uCDX4L2

Post a Comment

Previous Post Next Post