https://ifttt.com/images/no_image_card.pngपॉलिटेक्निक डिप्लोमा केल्यानंतर विद्यार्थ्यांना खासगी तसेच सरकारी नोकरीची संधी मिळते. प्रत्येक राज्यात पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्याची माहिती राज्यांच्या पॉलिटेक्निक कॉलेजांच्या अधिकृत वेबसाइटवर तपशीलवार दिली आहे. ऑनलाइन नोंदणीमध्ये नाव, पत्ता, बोर्डाचे नाव, गुणांचा तपशील असलेला ऑनलाइन अर्ज सादर केला जातो आणि त्यानंतर फी भरावी लागते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pyu5Bv7
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Pyu5Bv7
Post a Comment