https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे दर वर्षी खुल्या गटातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशातील विद्यापीठ, महाविद्यालयांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क, निर्वाह भत्ता आणि आरोग्य विमा असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील २० गुणवंत विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यासाठी आठ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. आता त्याला मुदतवाढ देण्यात आली असून, २२ जुलैपर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JZQeqpB
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JZQeqpB
Post a Comment