School Closed: गरज पडल्यास शाळा बंदचा निर्णय

https://ifttt.com/images/no_image_card.pngनाशिक जिल्ह्यात १२ ते १४ जुलै या काळात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मंगळवारी शहरासह ग्रामीण भागातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु, मंगळवारी शहरातील पावसाचा जोर ओसरल्यामुळे बुधवारी शाळा नियमितपणे सुरू करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ycML4fr

Post a Comment

Previous Post Next Post