https://ift.tt/YfFP7Bn NET Exam 2022: यूजीसी नेट परीक्षा ९ ते १२ जुलै आणि पुन्हा १२ ते १३ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहेत. परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा ३०० गुणांची असेल. यासाठी उमेदवारांना १८० मिनिटे देण्यात येणार आहेत. यूजीसी नेट परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. उमेदवारांना या परीक्षेसाठी परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपत्र आणि वैध ओळखपत्र घेऊन जावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/15ES468
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/15ES468
Post a Comment