https://ift.tt/8HA4gex Day Speech: १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे स्मरण करण्याचा हा दिवस. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून सर्व शैक्षणिक संस्था आणि कार्यालयांमध्ये ध्वजारोहण केले जाते. या दिवशी अनेक शाळा विद्यार्थ्यांसाठी निबंध किंवा भाषण स्पर्धा आयोजित करतात. यावेळीही ही स्पर्धा १५ ऑगस्ट रोजी होणार आहे. आपण भाषण स्पर्धेत सहज यश कसे मिळवू शकता ते जाणून घेऊया.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dKFbytM
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dKFbytM
Post a Comment