https://ift.tt/o0HO3bV Guruji: विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची माहिती आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण व्हावा, यासाठी ‘आपले गुरुजी’ उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो वर्गखोल्यांमध्ये दर्शनी भागात लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. सरकारने घाईघाईने घेतलेला हा निर्णय असून लवकरच सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा शिक्षक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय निर्णय घेतात याकडे आता शिक्षक वर्गाचे लक्ष वेधले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wGWLjqr
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wGWLjqr
Post a Comment