https://ift.tt/YelEU0R Recruitment:ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्सच्या देशभरातील विविध राज्यातील रुग्णालयांमध्ये नर्सिंग ऑफिसर पदाची भरती केली जाणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून २१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच ११ सप्टेंबर रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oM7H2UX
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/oM7H2UX
Post a Comment