HomeEntertainment अजून वाचायला शिकवले नाही mahaenews August 12, 2022 0 https://ift.tt/YOSjclU आई: “बंड्या आज काय शिकवले शाळेत.” बंड्या: “लिहायला शिकवले.” आई: “अरे वा छान! काय लिहले?” बंड्या: “काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले….” from मनोरंजन https://ift.tt/rKlXfq2
Post a Comment