https://ift.tt/Dt764qc Bus Committee: मिरा-भाईंदर व वसई-विरारमधील खासगी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची ने-आण स्कूलबसने केली जाते. खासगी वाहनांचा वापरदेखील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी केला जातो. परंतु, स्कूलबस तसेच अन्य वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याकडे काणाडोळा होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अनेकदा पालक वर्गाचेही याकडे दुर्लक्ष होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qZA43mD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qZA43mD
Post a Comment