आता नापास विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी, उच्च व तंत्रशिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

https://ift.tt/U2Hwk7I for Failed Student: प्रथमच उन्हाळी २०२२ ही परीक्षा प्रचलित ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली व तिचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर केला आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घ्यावी यासाठी काही विद्यार्थी, संस्था आणि संघटनांची निवेदने तंत्रशिक्षण मंडळाकडे आली होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी निर्णय जाहीर केला.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/0QLfjp6

Post a Comment

Previous Post Next Post