https://ift.tt/fylHP3X Kesarkar Education: सिंधुदुर्ग विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून चर्चेत असलेले दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्री खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याआधी वर्षा गायकवाड यांच्याकडे हे खाते होते. शालेय शिक्षण विभागातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आता केसरकरांच्या खांद्यावर आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rgwLna3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/rgwLna3
Post a Comment