करोनाची शालेय विद्यार्थीसंख्येलाही लागण

https://ift.tt/6fpIL3M Effect on Students:राज्यातील कोकण विभाग हा सर्वाधिक ८६.६ टक्के इतका सुशिक्षित विभाग मानला जातो. या विभागात शहराचा भाग असलेल्या मुंबई महानगर प्रदेशासोबतच पालघर, ठाणे या जिल्ह्यातील आदिवासी भागाचाही समावेश आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये शाळा प्रवेशामध्ये २०१४-१५ ते २०१९-२० या कालावधीत अनुक्रमे ७ आणि ११.४५ टक्के वाढ दिसून आली. मात्र शहरी भाग असलेल्या मुंबईमध्ये या कालावधीत ८.४ टक्के विद्यार्थ्यांची गळती दिसून आली.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/CkdGeQK

Post a Comment

Previous Post Next Post