दोन लग्न

https://ift.tt/pfJs80i

joke

दुपारी विचार करत होतो

दोन लग्न करावी..

एकीने मारलं तर दुसरी वाचवेल..

रात्री स्वप्न पडलं..तर,

एकीने पकडुन धरलं होतं

आणि दुसरी बेदम मारत होती



from मनोरंजन https://ift.tt/Sfnbkcx

Post a Comment

Previous Post Next Post