मराठी जोक- कडधान्य म्हणजे काय ?

https://ift.tt/f0egvDG

jokes

मास्तर - गण्या  सांग रे ..

कडधान्य म्हणजे काय ? 

गण्या  - मास्तर शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवतात. 

त्यालाच कडधान्य असे म्हणतात.



from मनोरंजन https://ift.tt/HoucWD2

Post a Comment

Previous Post Next Post