https://ift.tt/jDOkSIV Department: विनाअनुदानित शाळांचा, शिक्षकांचा प्रश्नही अद्याप सुटलेला नाही. काही वर्षांत क्षेत्रात भ्रष्टाचार प्रचंड वाढला असून, विभागात समस्याही निर्माण झालेल्या आहेत. त्या सोडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी विभागाला शिक्षणमंत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. जोपर्यंत मंत्री निश्चित होत नाहीत, तोपर्यंत शालेय शिक्षणमंत्री पदाचा तात्पुरता कार्यभार मला सोपविण्यात यावा अशी मागणी डीएड, बीएड पात्रताधारक तरुण संतोष मगर याने केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I7gY38t
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/I7gY38t
Post a Comment