BMC School Teacher: सरकारी उपक्रमाच्या नावाखाली शिक्षकांची अध्यापनाला दांडी

https://ift.tt/a0MIxzl School Teacher:सरकारी उपक्रमांच्या नावाखाली अध्यापनाला गैरहजर राहणाऱ्या जवळपास ५० हून अधिक शिक्षकांना तातडीने शाळेत रुजू होण्याचे आदेश देण्याची गरज असल्याचे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. हे शिक्षक स्वैराचार करत असून, त्यांनी केवळ अध्यापनच करावे, असे आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/8wQeGAi

Post a Comment

Previous Post Next Post