FCI Recruitment 2022: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती, दीड लाखांपर्यंत मिळेल पगार

https://ift.tt/mfIeaEO Recruitment 2022: फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये जनरल, डेपो, मुव्हमेंट, अकाऊंट्स, टेक्निकल, सिव्हिल इंजिनीअर, इलेक्ट्रीकल मॅकेनिकल इंजिनीअर, हिंदी विभागात मॅनेजर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ ऑगस्ट २०२२ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून २६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/exA20Zu

Post a Comment

Previous Post Next Post