https://ift.tt/JgTrzeV Recruitment: सेंट्रल वॉटर एनर्जी रिसर्च सेंटरच्या प्रशासकीय विभागामध्ये ज्युनिअर रिसर्च फेलो रिसर्च पदाच्या २ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. १७ ऑगस्ट रोजी ही मुलाखत घेतली जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sUiZhQ3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/sUiZhQ3
Post a Comment