https://ift.tt/sBlCKrx Meal: जिल्हा परिषद शाळांना मध्यान्ह भोजनाचे साहित्य पुरवठा करताना साहित्याचे नमूने शासनाला करारनाम्यात देण्यात आले होते. त्या अनुषंगाने पुरवठ्यातील साहित्य आहेत किंवा नाही हे तपासले जाणार आहेत. तोपर्यंत देयके थांबविले आहे. पाठपुरावा केल्यानंतर देयके अदा केले जाईल. परंतु विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पौष्टिक व दर्जेदार मिळायला हवे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JIPBsrX
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/JIPBsrX
Post a Comment