NAC Assessment: विद्यापीठांप्रमाणे शाळांचेही होणार 'नॅक' मूल्यांकन

https://ift.tt/TDRn9w4 Assessment: शाळांचे मुल्यांकन करताना विविध निकष तयार करण्यात आले आहेत. त्यात भौतिक सुविधेत शाळा परिसर, संरक्षक भिंत, क्रीडांगण, वर्ग खोली, पेयजल सुविधा, हात धुण्याची जागा, स्वच्छता गृह व मासिक पाळी व्यवस्थापन; तसेच शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी शिक्षकांची कामगिरी, ग्रंथालय, प्रयोगशाळा, अध्ययन, अध्यापन व मूल्यपमान, शिष्यवृत्ती, विद्यार्थी संपादणूक त्याशिवाय सहशालेय उपक्रमांनाही गुण देण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/x5WpUyE

Post a Comment

Previous Post Next Post