NHM Job: 'या' जिल्ह्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

https://ift.tt/xvRJKlZ Recruitment:औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांकडून ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. २६ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wqVY4us

Post a Comment

Previous Post Next Post