https://ift.tt/rBU5GeR Bandhan Holiday: भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ११ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे, यंदा ११ ऑगस्ट रोजीची रक्षाबंधनाची सुटी रद्द करण्याचे आदेश नागपूर जिल्हा शिक्षण विभागाने दिले होते. रक्षाबंधनासारख्या महत्त्वाच्या सणाची सुटी रद्द केल्याची तीव्र प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटली होती. त्यानंतर शिक्षण विभागाकडून हा निर्णय बदलण्यात आला असून शिक्षकांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V2ZYjOf
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/V2ZYjOf
Post a Comment