RCFL Recruitment: पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी, मिळेल भरघोस पगार

https://ift.tt/zgRVBaA recruitment:राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून १२ ऑगस्ट २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4IEl3UT

Post a Comment

Previous Post Next Post