https://ift.tt/SbUNyZu WorkLoad:सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये बोटावर मोजण्याइतके शिक्षक कार्यरत आहेत. अशावेळी नियमित अभ्यासक्रम शिकवताना सेतू अभ्यासक्रम, आनंददायी अभ्यासक्रम, अध्ययनस्तर निश्चिती अशा उपक्रमांसोबत ऑनलाइन प्रशिक्षण, कार्यशाळा आणि एनजीओचे कार्यक्रम ऐनवेळी दिले जातात. सगळे काम सोडून, तातडीने या कार्यक्रमांना लिंकच्या माध्यमातून हजर राहण्याचे आदेश असतात. असे असताना वेळापत्रकानुसार शिकवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SCsPOM0
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/SCsPOM0
Post a Comment