https://ift.tt/tdO2JIz Kapoor Education Details: २००० सालापासून 'रिफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करिनाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.करीना कपूर खानने देशातील आणि जगातील नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतले आहे. मात्र तिला अभ्यासात फारसा रस नव्हता. आई बबिता कपूरची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही संस्थेत प्रवेश घेत असे. अभिनेत्री करीना कपूरच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी जाणून घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9KZIni2
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9KZIni2
Post a Comment