https://ift.tt/jgZnJxh Radical change: देशातील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये यांचे मुल्यांकन करणाऱ्या राष्ट्रीय मुल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या मूल्यमापन प्रक्रियेत (नॅक) आमूलाग्र बदल होणार आहेत. येत्या काळात हे मूल्यांकन संख्येच्या नाही, तर गुणवत्तेच्या आधारे केले जाईल, असे ‘नॅक’द्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे आता कोणत्या महाविद्यालयात किती कम्प्युटर, स्रोत, प्रयोगशाळा आहेत, याहीपेक्षा कोणत्या कॉलेजमध्ये गुणवत्तापूर्ण ज्ञान दिले जाते, यावर भर दिला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q6jQbBV
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q6jQbBV
Post a Comment