शाळांतील ग्रंथालये नावापुरतीच, शिक्षण विभागाच्या तपासणीत धक्कादायक खुलासा

https://ift.tt/dBM68mX Library: ग्रामीण भागासोबतच शहरातील शाळांमधील ग्रंथालयेही सुस्थितीत नाहीत. या ग्रंथालयांचा विद्यार्थ्यांना उपयोगच होत नसल्याचे चित्र आहे. त्याबरोबरच अनेक शाळांमध्ये ग्रंथालये असूनही, तेथे विद्यार्थ्यांना प्रवेश नसल्याचे वास्तवही समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित एक हजार १०२ माध्यमिक शाळा आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Lh1iu9e

Post a Comment

Previous Post Next Post