https://ift.tt/TOojZt9 degree course: सीईटी सेलतर्फे बीएड अभ्यासक्रम सीईटीचा निकाल १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर सेलने पुढील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. २०२२-२३ साठीची प्रवेश पूर्व परीक्षा, निकालाचे वेळापत्रक लांबल्याने प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पोहचली. पहिली फेरी थेट दिवाळीच्या सुटीमध्ये होत आहे. प्रवेश पहिली फेरी २९ सप्टेंबरपासून सुरू होत असून या दिवशी महाविद्यालय निहाय रिक्त जागांची यादी जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BX5QKsj
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/BX5QKsj
Post a Comment