कमी पटसंख्येच्या शाळांसंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वाचा निर्णय

https://ift.tt/YtCGVic enrollment schools:राज्य सरकारच्या वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार शाळा बंद करण्याची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, याबाबतची माहिती तत्काळ सादर करण्याचे आदेश प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांना नुकतेच दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील सरकारी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wTLERIZ

Post a Comment

Previous Post Next Post