आयराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.हा व्हिडिओ एका स्पोर्ट्स इव्हेंटचा आहे, जिथे नूपूर येते आणि सर्वांसमोर गुडघ्यावर बसून आयराला प्रपोज करतो.जेव्हा आयरा हो म्हणते तेव्हा नुपूर तिला अंगठी घालतो आणि त्यानंतर दोघे चुंबन घे त आहे .आयरा आणि नुपूरचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि चाहत्यांसह सेलेब्सनाही तो आवडला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'पोपाइ - तो म्हणाला हो, इरा - ही ही मी हो म्हणाली Popeye: She said yes, Ira: Hehe I said yes).'आयरा प्रेमाने नुपूरला पोपई म्हणत असल्याचे या कॅप्शनवरून समजते. काही सेलिब्रिटींनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या असून सारा तेंडुलकर, रिया चक्रवर्ती, आरजे आलोक, हुमा कुरेशी, सिद्धार्थ मेनन आणि हेजल कीच इत्यादींनी देखील व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत.
from मनोरंजन https://ift.tt/0J1sWeZ
Post a Comment