https://ift.tt/FPaW40U Recruitment: मुंबई पालिकेत असिस्टंट प्रोफेसर आणि ज्युनिअर क्लर्क पदाची भरती केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दीड लाखांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. १८ ऑक्टोबर ही अर्जाची शेवटची तारीख आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/83mgxWu
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/83mgxWu
Post a Comment