https://ift.tt/lSDE6P0 Medical College Recruitment:सध्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालकांचे पददेखील प्रभारीच आहे. त्याशिवाय मंजूर २३ पैकी ११ अधिष्ठाता, ४९० पैकी १६८ प्राध्यापक, ११२६ पैकी २०६ सहयोगी प्राध्यापक व १७६५ पैकी ८२४ सहाय्यक प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ‘एनएमसी’च्या तपासणीवेळी याच वैद्यकीय शिक्षकांची ‘उसनवारी’ करण्याची वेळ अजूनही येत आहे आणि हा उसनवारीचा उद्योग वर्षानुवर्षे सुरुच आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/z3HI8fC
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/z3HI8fC
Post a Comment