https://ift.tt/QELsmhS Dock Recruitment: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये गॅस कटर, फिटर, इलेक्ट्रिशियन, विद्युत कर्मचारी, रिगर अशा विविध तांत्रिक कामांसह पॅरामेडिक्स, दर्जा पर्यवेक्षक, हिंदी भाषांतरकार अशा काही बिगर तांत्रिक विभागांसाठीदेखील ही भरती होत आहे. एकूण ४१ प्रकारच्या विभागांचा त्यात समावेश असून एक हजार ४१ जागा त्यात भरल्या जाणार आहेत. सर्वाधिक २१७ जागा फिटर श्रेणीतील आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9cnNP6g
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/9cnNP6g
Post a Comment