NEP: मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतरही नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी दूरच

https://ift.tt/X9ThbtU 2022: देशभरात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सन २०२४पर्यंत पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्रालय, विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद अशा विविध शिखर संस्थांकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना येत आहेत. मात्र राज्यात त्याची अंमलबजावणी नेमकी कशी करायची याबाबत राज्य स्तरावरून अद्याप कोणत्याही सूचना येत नसल्यामुळे शालेय तसेच उच्च शिक्षण स्तरावर अनेक घटाकांमध्ये गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WREpUt2

Post a Comment

Previous Post Next Post