https://ift.tt/oTAFpGz Recruitment: नवी मुंबई पालिकेअंतर्गत प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदांच्या एकूण ७ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी कोणती परीक्षा होणार नाही. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख १० हजार ते १ लाख ५० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DpQO1sI
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DpQO1sI
Post a Comment