https://ift.tt/TmF649q Mirza Education:सानिया मिर्झाचे शिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण झाले आहे. तिचे सुरुवातीचे शिक्षण हैदराबाद येथील एनएएसआर शाळेत झाले. सानिया मिर्झाने नंतरचे शिक्षण हैदराबादच्या सेंट मेरी कॉलेजमधून केले. या महाविद्यालयातून तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. ११ डिसेंबर २००८ रोजी तिला एमजीआर शैक्षणिक आणि संशोधन संस्था विद्यापीठ, चेन्नई कडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UqLmBov
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/UqLmBov
Post a Comment