https://ifttt.com/images/no_image_card.pngEducation:टाइम टू ग्रो मीडिया आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ट्रायडेंट येथे आयोजित शैक्षणिक परिषदेत केसरकर यांनी वरील माहिती दिली. शिक्षणक्षेत्र हे केवळ विद्यार्थ्यांची फॅक्टरी न बनता आपला देश शिक्षण क्षेत्रात जागतिक पातळीवर अग्रस्थानी राहण्याच्या दिशेने शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण देण्यात येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dsof75y
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/dsof75y
Post a Comment