पालिकेच्या शाळांमध्ये माध्यमिकचे शिक्षण, हजारो गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा

https://ift.tt/kjbyNXS Schools:मुंबई पालिकेच्या ९७३ प्राथमिक शाळा आहेत, तर २४३ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे ४ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिकेच्या प्राथमिक शाळांमधून आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पालिकेच्या अथवा खासगी माध्यमिक शाळांमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा लागतो. मात्र नजीकच्या परिसरात पालिकेची माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्यास विद्यार्थ्यांजवळ खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याखेरीज दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wpvZ06

Post a Comment

Previous Post Next Post