https://ift.tt/XvZikCB Gift to Girls:‘हिमाचल प्रदेशामध्ये भाजपने सत्तेत पुनरागमन केल्यास समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल,’ असे वचन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचारानिमित्ताने त्यांची दुसरी सभा झाली. ‘सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अनियमिततेबाबत गांभीर्याने विचार केला जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EYby4sp
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/EYby4sp
Post a Comment