https://ift.tt/cuNJiSa Job:विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेत कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही, असे वारंवार सांगितले जाते. मात्र, ज्याचे सरकार त्याच सरकारच्या विचारांशी मिळते-जुळते घेणारा व्यक्ती कुलगुरूपदी विराजमान होतो, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. यामुळे आता पुढील दोन महिन्यांमध्ये शिंदे गट आणि भाजप यांच्या विचारांशी सहमत असलेल्या एका व्यक्तीवर या पदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/op72nIk
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/op72nIk
Post a Comment