सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रतीक्षा

https://ift.tt/bL5ZHf7 Phule Pune University: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मात्र प्रथम सत्र परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पहिले वर्ष वगळता दुसऱ्या ते चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जही भरले आहेत. परंतु, ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले आहेत अशा फार्मसी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत मात्र कोणताही खुलासा विद्यापीठामार्फत करण्यात आलेला नाही.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2E1IaDi

Post a Comment

Previous Post Next Post