https://ift.tt/dShr2lX In Marathi: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. हाच धागा पुढे नेत, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे शिक्षण प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्यानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाच्या (डीटीई) आवाहनानुसार गेल्या शैक्षणिक वर्षात राज्यात ‘पीसीसीओई’ या स्वायत्त कॉलेजमध्ये कम्प्युटर इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मराठीतून देण्याचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HvdmCbD
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HvdmCbD
Post a Comment