धक्कादायक! दिव्यांग शाळांना परवाना देण्यात दिरंगाई, वेतनाचे अनुदानही रखडले

https://ift.tt/dZo01Az Schools: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या शाळांना सरकारमार्फत शाळा चालविण्यासाठी परवाना दिला जातो. या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी या दोन्ही शाळांनी चार महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दाखल केले होते. त्यात सुचविलेल्या त्रुटींची पूर्ततादेखील करण्यात आली आहे. तरीही परवान्याचे नूतनीकरण झालेले नसल्याचे कारण देत दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत या शाळांना अनुदानापासून वंचित ठेवले जात आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aRbpX1A

Post a Comment

Previous Post Next Post