https://ift.tt/KFd1Ryg Development Scheme: दहावीला किमान ९० टक्के, बारावीला ७० टक्के आणि विशिष्ट अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण होऊन चांगल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवण्यास पात्र ठरलेल्या गरजू विद्यार्थ्यांना ही मदत मिळते. गेल्या १३ वर्षांत संस्थेच्या मदतीने उच्च शिक्षण घेतलेल्या १५६ विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागल्या आहेत. नोकरी लागलेल्या माजी विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे चालवत आतापर्यंत २७ लाख रुपये पुढील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेला दिले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M2njbXw
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/M2njbXw
Post a Comment