Marathi joke : मी MBBS करतोय

https://ift.tt/t4QKjXv

सोन्या  - मन्या काय करतो रे तू आजकाल...?

मन्या - मी MBBS करतोय...!

सोन्या  - MBBS अरे पण तुला कधीही बघाव तेव्हा तर तू

शेतातच असतोस, आणि 

मग MBBS कधी करतोस...?

मन्या  - अरे सोन्या MBBS म्हणजे (मुली बघता बघता शेती)


Edited By - Priya Dixit 

 



from मनोरंजन https://ift.tt/JopXYr4

Post a Comment

Previous Post Next Post