https://ift.tt/eFE8sKm
झम्प्या : गण्याला , समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशील कां ?
from मनोरंजन https://ift.tt/swpNT63
गण्या : हो, देईन ना .
झम्प्या : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशील कां ?
गण्या : हो. का नाही.
झम्प्या : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशील ?
गण्या : नाही.
झम्प्या : का नाही ?
गण्या : माझ्याकडे खरच पाच हजार रुपये आहेत !!!
Edited By - Priya Dixit
from मनोरंजन https://ift.tt/swpNT63
Post a Comment