https://ifttt.com/images/no_image_card.pngRTE:आरटीई प्रवेश प्रक्रियेचे गेल्या दोन वर्षाचा आढावा घेतला असता, या प्रक्रियेतून शाळांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले आहे. २०२१-२२ च्या आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये नाशिक जिल्ह्यातील ४५० शाळांनी सहभाग घेतला होता. ही संख्या २०२२-२३ मध्ये ४२२ होती. काही शाळांमध्ये शून्य पटसंख्या झाल्यामुळे या शाळांना ‘आरटीई’ प्रक्रियेतून वगळण्यात आले होते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/g1XPvxF
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/g1XPvxF
Post a Comment